
पाडलोस केनीवाडा येथील वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने केले नुकसान
वनविभागाकडून पंचनामा करण्यापलीकडे काही उरले नसल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली बांदा,( प्रतिनिधी):-पाडलोस केणीवाडा येथे वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. त्यामुळे केलेला सर्व खर्च व मेहनत वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गव्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत. तर वनविभाग पर्यायाने सरकारच्या हातात पंचनामा करण्यापलिकडे काही उरले नसल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी…