सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळा संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यासोबतच…

Read More

न्हावेली पंचदेवी पार्सेकर वाडी रस्त्याचे संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील पंचदेवी पार्सेकर वाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख मा श्री संजू परब साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्हावेली गावचे उप सरपंच अक्षय पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका हळदणकर, स्नेहा पार्सेकर, प्रशांत साटेलकर, शरद धाऊसकर, दीपक नाईक, ओम पार्सेकर दीपक पार्सेकर, मधूकर पार्सेकर, परेश दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
Back To Top