मंदिर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद….
८९७० ग्रामस्थांचा सहभाग सिंधुदुर्गजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेला मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील 443 मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 8 हजार 970 ग्रामस्थांनी श्रमदान केले आहे. या कार्यक्रमांतर्गत 625 किलो प्लास्टिक कचरा तर 1 हजार 487 अन्य असा 2 हजार…
