सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील.

न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ विषयावर व्याख्यान… एसएससी बॅच १९८४-८५ व ज्ञानदीप मित्र मंडळाचा पुढाकार.. सावंतवाडी,ता.२२:-विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हेच आपल्या भविष्यातील यशाचे यशाची वाट पक्की करत असतात. कोणतेही यश सहज मिळत नाही, त्यासाठी प्रत्येकाला स्वक्षमता ओळखून ध्येय निश्चिती करावी लागते. असे केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा….

Read More
Back To Top