मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले
आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही सावंतवाडी प्रतिनिधीमल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले जात आहे. आपल्या निवडणुकीत हॉस्पिटल होणार म्हणून मते घ्यायची व आता ते कसे होणार नाही असे सांगून मते मिळवायची हे राजकारण सुरू आहे.आमच्या सह्या झालेल्याच आहेत वाटल्यास उर्वरित सहीची जबाबदारी देखील आम्ही घेऊ पण जनतेला…
