
मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण
झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप. कुडाळ(प्रतिनिधी)मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्यदेखील घडत आहे घडत आहे. मल्लसम्राटच्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार सावंतवाडी…