
मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम..
मालवण,ता. १७:-वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. एक पाऊल भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये म्हणून अशा उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले….