
प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई…!
मालवण,ता.११:प्लास्टिक पिशवी बंदीबाबत मालवण नगरपालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे मालवण शहरातील व्यापारी व विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे १५० किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन २१ हजार ९०० रुपये एवढ्या…