मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ व लोकर्पण.
सिंधुदुर्गनगरीशासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक गतीने पुढे नेत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात नेहमी प्रथम क्रमांकावर आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ…
