प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला “तो” हरवलेला मोबाईलच कारणीभूत
पोलीस तपासात मोठी माहिती समोर, कणकवली प्रतिनिधीतालुक्यातील तरंदळे धरणावर प्रेमीयुगुलाने केलेल्या आत्महत्येला ‘तो’ हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरला असल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे. सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईल वरून ईश्वरी राणे (१८, कणकवली – बांधकरवाडी) हिला कित्येक ‘व्हॉट्सऍप मेसेज’ केले आहेत. त्यामध्ये हरवलेल्या मोबाईलमुळेच आपण आत्महत्या करत…
