सावंतवाडी येथे २५ जुलै रोजी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’

सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर मध्ये दुपारचे तीन वाजता होणारा यज्ञाला सुरुवात सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या घटनांविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्या वतीने २५ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता शहरातील श्री विठ्ठल मंदिरात ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More
Back To Top