
सिंधुदुर्गातील तरुणांसाठी वाढवण बंदर येथे रोजगाराची नवी दालने, पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार!
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर. चिपी विमानतळ सुशोभीकरण, विज वितरण प्रलंबित कामे,सीसीटीव्ही चे जाळे निर्माण करणार. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे. कणकवली प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 ते 7 हजार नोकऱ्या उपलब्ध…