मंत्री नितेश राणे:अवैध व्यवसायिक कोणाला उमेदवारी दिली हे जाहीर करावं..
सावंतवाडी प्रतिनिधी
लॅण्ड माफिया कोण ? हे केसरकरांनी जाहीर कराव. नाव घेत नाहीत, बाण आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यावर उत्तर का द्याव ? तर अवैध व्यवसायिक कोणाला उमेदवारी दिली हे जाहीर करावं, चुकीच्या पद्धतीने कुणाला केसमध्ये गुंतवल जात असेल तर त्यावर एफीडेव्हीट झालंय. देशात, राज्यात संविधान चालत. आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात असं मत पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केल.
