
बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन”
मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे मुंबई(प्रतिनिधी)बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा…