बांदा येथील वक्तृत्व स्पर्धेत अस्मि मांजरेकर अव्वल!
बांदायेथील नट वाचनालयात (कै.) शशिकांत नाडकर्णी पुरस्कृत त्यांचे वडील (कै.) शांताराम नाडकर्णी व त्यांची आई (कै.) शांताबाई नाडकर्णी यांचे स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अस्मि मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) तर लहान गटात भक्ती केळुस्कर (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सदर स्पर्धा ५वी…
