सातार्डा येथील वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलच्या सानिका नाईक व अद्विता दळवीचे सुयश..

सावंतवाडी प्रातिनिधीसातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय मंडळ सातार्डा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थीनींनी सुयश प्राप्त केले. यामध्ये पाचवी ते सातवी या गटातून सातवीतील सानिका आत्माराम नाईक हिने प्रथम क्रमांक तर आठवी ते दहावी या गटातून नववीतील अद्विता संजय दळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला. ग्रंथालयाच्या वतीने विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम,…

Read More
Back To Top