कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा

ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी: केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस:मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर कणकवली प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे.सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश…

Read More
Back To Top