पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

सिंधुदुर्गसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर…

Read More
Back To Top