नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब यांची सुदन कवठणकर यांनी घेतली सदिच्छा भेट;विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा
सावंतवाडीसावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेले नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब यांची शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी जिल्हाप्रमुख सुदन उर्फ सुदा कवठणकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कवठणकर यांनी परब यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत संजू परब यांनी आपल्या प्रभागातून नेत्रदीपक…
