
येथे जोडलेल्या सावंतवाडीतील १४ गावांच्या वीज समस्यांवर तोडगा,तात्पुरते मदत सावंतवाडी मध्ये केंद्र सुरू करण्याचे आश्वासन. कुडाळ प्रतिनिधीवेंगुर्ले येथे जोडलेल्या सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सध्या भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी २४ जूनपासून सावंतवाडी तालुक्यात वीज वितरणचे समस्या केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत ही गावे सावंतवाडी तालुक्याला जोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवली जाईल,…