
कुडाळ तालुका भंडारी समाजाच्या वतीने २० जुलै दुपारी ३ वाजता कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार! कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि गुणगौरव सोहळा असा एकत्रित कार्यक्रम होणार:अतुल बंगे कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा निश्चित करण्यात आलाकुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची तालुका नवीन…