वेंगुर्ला तालुका शिंदे शिवसेनेच्या निरीक्षक पदी विद्या परब यांची नियुक्ती…
संजू परब यांची घोषणाः लवकरच त्यांच्या अहवालानुसार नवीन कार्यकारणी जाहीर होणार सावंतवाडीवेंगुर्ला तालुक्यासाठी शिंदे शिवसेनेच्या निरीक्षकपदी जिल्हा बँकेच्या संचालक विद्या परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा संजू परब यांनी आज केली.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने विद्या परब यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. लवकरच त्या वेंगुर्ला तालुक्याचा…
