
बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे क्रमांक २ शाळेचे सुयश!
सावंतवाडी,ता.१०:-नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.1 शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला.कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत हिने विलवडे संघासोबत खेळताना नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले.तर बांदा येथे संपन्र झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात समूहगान लहान गटात यशस्वी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदक पटकावले. विलवडे नं.2…