
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था माणगाव च्या वतीने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव येथे वृक्ष लागवड
सहकार मंत्रालय स्थापना दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम.. माणगाव(प्रतिनिधी)सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा-माणगाव यांच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिवस 06 जुलै चे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय,बेनवाडी, माणगाव येथे राबविण्यात आला. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त वीस सुपारी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य संचालक श्री. चंद्रशेखर जोशी…