
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पाल्याच्या भवितव्याबाबत सजग राहा! : प्रा. रुपेश पाटील
कलंबिस्त हायस्कूलच्या पालकसभेत ‘सजग पालकत्व’ विषयावर व्याख्यान संपन्न. सावंतवाडी प्रतिनिधीआजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक मुलाला आधुनिक पद्धतीने जागृत राहून शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांचीही नैतिक जबाबदारी तेवढीच वाढली आहे. आपल्या मुलांना भविष्यात सुयोग्य दिशा प्राप्त करून द्यावयाची असेल आणि त्यांना आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पालकांची सजगता तेवढीच गरजेची…