पत्रकारांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी, प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशन परिसरात ‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या’वतीने उपोषण सुरु!
नागपूरराज्यातील पत्रकार डिजिटल माध्यमे, साप्ताहिके आणि रेडिओ या माध्यमांतील पत्रकारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे उपोषण सुरू केलं आहे. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य शिखर अधिवेशनात सर्व संमतीने मंजूर झालेल्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी येथील उपोषणकर्ते…
