
शिरोडा – वेळागरवाडीच्या मालिनी अमरे ठरल्या मिस महाराष्ट्र उपविजेत्या!
पुणे आळंदी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सुयश… वेंगुर्ला,ता.१०ः-तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले.सदर स्पर्धा सई तापकीर द रॉयल पेजेंट प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी उपविजेते मिळत कोकणचा…