माणगाव येथील दत्तमंदिरात २८ पासून श्री दत्तजयंती उत्सव

कुडाळ प्रतिनिधीयेथील दत्त मंदिरात २८ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापनित हे मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी उजळून निघणार आहे. उत्सवाच्या प्रारंभी दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर दररोज सायं. ७.३० वा. पुराणवाचन, संध्या आरती व “ची पालखी…

Read More
Back To Top