भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले श्री देवी सातेरीचे दर्शन
सावंतवाडीमाजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशालजी परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि श्री चरणी श्रीफळ अर्पण केले माजगावची श्री देवी सातेरी ही ‘नवसाला पावणारी आई’ आणि ‘माहेरवाशिणींची पाठीराखी’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे….
