विशाल परब यांनी घेतले श्री देव वेतोबाचे दर्शन
वेंगुर्ला प्रतिनिधीआरवलीच्या ऐतिहासिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांचे वेतोबा मंदिरात दर्शन; ग्रामस्थांशी साधला संवाद कोकणचा जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक उत्सवानिमित्त भाजप युवा नेते श्री. विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले..
