
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ संदर्भातील,सोशल मीडियावरील संदेश पुर्णपणे खोटा
अशी कोणतीही योजना नाही,फसव्या अफवांवर विश्वासू ठेवू नये सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन…