समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीसद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. आपत्तीतून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत अनेक पूर्वतयारीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात समुद्रकिनारी…
