भाजपला पराभव दिसू लागल्याने सावंतवाडीत नेत्यांना सभा घेण्याची आली वेळ…
रुपेश राऊळ ; सावंतवाडीचा विकास योग्य वेळी झाला असता तर आज अशी वेळ आली नसती… सावंतवाडी प्रतिनिधीभाजपला पराभव जाणवू लागल्याने आता राज्यातील भाजपचे नेते सावंतवाडीत सभा घेण्यासाठी, वेळ आली आहे, अशी टीका ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. सावंतवाडीचा विकास योग्य वेळी झाला असता तर आज अशी वेळ आली नसती, असेही त्यांनी स्पष्ट…
