उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड…

सावंतवाडी:येथील सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी तालुका – सावंतवाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता मुख्य निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी श्री. सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी संस्था कार्यालय सावंतवाडी या ठिकाणी उपाध्यक्ष पदाच्या निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपस्थित…

Read More
Back To Top