सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित
पुणेश्री. महादेव धोंडू वेळकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, मुंबई ही आपली कर्मभूमी सोडून आपल्या गावात काही तरी करावे, या विचाराने कोकणात आपल्या गावी स्थायिक झाले. लालमातीला एकरूप व्हावे या इच्छेने आपले ग्रामीण जीवन सुरू केले. त्यातूनच ज्ञानदानाचे काम सुरू करत ग्रामीण भागातील शाळांमध्ये कराटे खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्यात ते यशस्वीही झाले आणि गाव खेड्यातील…
