
नेरूळ ग्रामस्थांचे देवस्थान समिती उपकार्यालयसमोर लाक्षणिक उपोषण..
सावंतवाडी,ता.२६:-कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती देऊळवाडा नेरुर यांच्या कारभाराला पाठीशी घालण्याच काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर करत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ नेरूर ग्रामस्थांनी लाक्षणीक उपोषण छेडले आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उप कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. हुकुमशाही, दडपशाहीसह बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक मनमानी करणाऱ्यांना…