
भगवद्गीता ग्रंथच मुळात मानवी जीवनाचे सार:अण्णा झांट्ये
सावंतवाडी,ता.१२:भगवद्गीता हा ग्रंथच मुळात मानवी जीवनाचे सार सांगून जातो. थोडक्यात सांगायचे तर भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय नवीन काहीतरी शिकवतो. आपण भगवत गीता अध्यात्मिक गोष्टी तर शिकवतेच पण आपण आज थोडं व्यावहारिक दृष्टीने भागवद्गीतेकडे पाहायला हवे. अर्जुन जेव्हा आपल्या स्वकीयांनाच आपल्या विरुद्ध पाहत होता, तेव्हा तो भावनिक झाला आणि युद्धास नकार देऊ लागला. यावेळी भगवंताने त्याला सांगितले…