
अन्नपुर्णा “टेक सोर्स” आणि “गो सोर्स” या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शानदार शुभारंभ..
सावंतवाडी,(प्रतिनिधी):-आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजगाव उद्यमनगर येथे हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात ४५ स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर यामाध्यमातून आणखीन ६५ स्थानिक तरूण-तरूणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहन अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ सौ.अन्नपुर्णा कोरगावकर, गो सोर्सचे…