
दिलीप भालेकर यांची परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड.! ; समाजाच्या बैठकीत एकमुखाने निर्णय.
सावंतवाडी, ता.०९:-सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये महाराष्ट्राचे परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली दिलीप भालेकर यांची परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक कदम, रायगड जिल्हाध्यक्ष विलास तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मान्यवारांचा यथोचित सत्कार करण्यात…