सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका! ; रौप्य पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड.

सावंतवाडी प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप – २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने चमकदार कामगिरी करत ज्युनियर गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक येथील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा…

Read More
Back To Top