माणगाव प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा सरपंच सौ.मनिषा भोसले यांच्या अध्यक्षखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील राजाराम सावंत यांची फेर निवड करण्यात आले
माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव ग्रामपंचायत आणि गावासाठी उपयोग होईल सावंत यांचा सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव पाहायला मिळत आहे
