
चला घेऊ स्वच्छतेचे व्रद हाती,सुंदर करूया सावंतवाडी,स्वच्छता हीच खरी सेवा
सावंतवाडी येथील सर्वोदय नगर मधील रहिवासी बांधवांनी परिसरात राबविली स्वच्छता अभियान.. सावंतवाडी (प्रतिनिधी)‘आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम राबवून…