
परभणी घटनेचा सावंतवाडीत शांततेत तीव्र निषेध.!
प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन. सावंतवाडी,ता १३:परभणी येथे भारतीय संविधानाची समाजकंटकाकडून झालेली विटंबना आणि त्यातून आंबेडकर अनुयायांचा घडलेला उद्रेक या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीतील आंबेडकर अनुयायांनी शांततेत एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच अशा विकृत प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. या संदर्भातील वृत्त…