सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै.चेतन राणेंना

मल्लसम्राट प्रतिष्ठानचे ५ कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र सावंतवाडीसिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ही प्रतिष्ठानसाठी अभिमानास्पद बाब…

Read More
Back To Top