
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान…!
सिंधुदुर्गनगरी, ता.१४:सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मा. मनिष दळवी साहेब यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्राहकहित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिकच गतीमान केली असून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय…