माडखोल येथे भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन…
सावंतवाडीअखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे धडधडीच युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या…
