मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन
सावंतवाडी प्रतिनिधीमाजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम उर्फ नाना मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेडकरवाडी झरी गणपती…
