वैभववाडी तालुक्यातील २१ गावे ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात….
सिंधुदुर्गराज्यातील महायुती सरकारने ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील ७५ गावांची निवड करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तब्बल २१ गावे प्रायोगिकरित्या निवडली गेली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून या गावांना प्रकल्पात प्राधान्य मिळाले आहे.ग्रामीण…
