खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी महायुतीची संयुक्त बैठक

सिंधुदुर्ग प्रतिनिधीजिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आ.निलेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर,…

Read More
Back To Top