९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या ‘सुनीत’ कवितेची सादरीकरणासाठी निवड..!
सावंतवाडी ऐतिहासिक सातारा नगरीत दिनांक १ ते ४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्यावरील सादरीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या कवितेची निवड झाली आहे. त्यांच्या कवितेचे सादरीकरण दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल.कवी दीपक पटेकर यांनी “सुनीत”…
